आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसरा YouTube, Facebook, 2018 मध्ये इंटरनेटमधून पैसे कमवण्याचे हे असतील 5 पर्याय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नवीन वर्ष सुरु झाले की प्रत्येक जण आणखी पैसे कसे कमविता येतील, आपले आयुष्य कसे सुखकर करता येईल याचे प्लॅनिंग करतो. त्यासाठी पैसे कमविण्याचे काही नवीन पर्य़ाय शोधले जातात. सध्या इंटरनेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे कमविता येतात. युट्यूब, ट्विटर, फेसबुक आदींच्या माध्यमातून काही युजर्स प्रचंड पैसे कमवितात. पण याच्या व्यतिरिक्तही इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमविण्याचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. आता लोक यावरुनही चांगले पैसे कमवित आहेत. येत्या काही वर्षांमध्ये हे माध्यम आणखी पॉप्युलर झाले असतील. आज आम्ही तुम्हाला पैसे कमविण्याच्या या नवीन माध्यमांची माहिती देणार आहोत.

 

सोर्स: ऑफिशिअल वेबसाइट इलेक्‍ट्रॉनिक रिसोर्स लायब्ररी (owerly)

 

1. इंटरनेट मार्केटिंग एजंसी
तुम्हाला इंटरनेट आणि आयटी-टेलिकॉमची चांगली माहिती आहे तर इंटरनेट मार्केटिंग एजंसी सुरु करा. अशी एजंसी वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट वेबसाईट आणि स्मार्टफोनवर प्रमोट करते. सध्या बरेच लोक ट्रेडिशन मार्केटिंग ऐवजी इंटरनेट मार्केटिंगवर भर देतात. कारण याचा खर्च कमी असतो. तसेच प्रत्येक क्लिकचा हिशोब ठेवता येतो.

 

पुढील स्लाईडवर वाचा, तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून कसे कमवू शकता पैसे....

बातम्या आणखी आहेत...