आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही फ्लॅटचे ओनर असाल तर तुम्हाला हे करावेच लागेल, भरावा लागेल दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - तुमच्या नावावर फ्लॅट अथवा प्लॉट सेल तर तुम्ही आताच अलर्ट व्हा. ज्यांच्या नावावर फ्लॅट अथवा प्लॉट आहे त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावावर फ्लॅट असूनही रिटर्न भरलेला नसल्यास प्राप्तीकर विभागकडून त्यांना नोटीस धाडण्यात येत आहे. अन्यथा त्यांना ही संपत्ती कशी खरेदी केली याचे उत्तर द्यावे लागेल.


येऊ शकते प्राप्तीकराची नोटीस?

इन्कम टॅक्स विभागने सर्वेक्षणातून ज्यांच्या नावावर फ्लॅट आहे. मात्र ते रिटर्न भरीत नाहीत त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. जर इन्कम टॅक्स विभागाल वाटले की तुमचे उत्पन्न आणि फ्लॅटची किंमतीचा ताळेबंद जुळत नसल्यास नोटसी पाठविण्याचे काम सुरु आहे.


असे द्या प्राप्तीकर विभागाच्या नोटीसला उत्तर..

सीए राकेश गुप्ता यांनी सांगितले की, जर तुम्हाला प्राप्तीकर विभागाची नोटीस आली. तर योग्य ते उत्तर द्यावे. तुम्ही जर कर्ज घेऊन घर खरेदी केले असेल तर तशी माहिती विभागाला द्या. जर तुमच्यावर इन्कम टॅक्स बसला. तर दंडासह तुम्हाला ही रक्कम भरावी लागेल.


पुढील स्लाईडवर वाचा - किती भरावा लागेल दंड....

बातम्या आणखी आहेत...