आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'या\' कामातून कॉलेज तरुणी रोज कमावताहेत 50 हजार रुपये, श्रीमंतासोबत करतात असा सौदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अब्जाधीशांच्या या नव्या गेममध्ये कॉलेजला जाणऱ्या तरूणी प्रवेश घेत आहे. दिवसेंदिवस 20 ते 25 वर्षांच्या तरुणींची संख्या या गेममध्ये वाढत आहे. यामध्ये सामिल होण्यासाठी तरुणींना वार्षीक 1.7 कोटीं रुपये अलाऊंस दिला जातो. यासाठी त्यांना अब्जाधीशांसोबत एक सौदा करावा लागतो. तरुणी अधिक सुंदर दिसाव्यात यावरही वर्षभरात 15 लाख रुपयांपर्यंत खर्च होतो.

 

यामध्ये खास गोष्ट आहे अशी आहे की, या कामामध्ये आता या नवीन पिढीच्या तरुणी बोल्डनेस रुपात दिसत आहे. या तरुणीही मोकळ्या समोर येत आहे. त्या मोठ्या शहरात राहणे, शिक्षण लोन फेडण्यासाठी या गेमचा सहारा घेतात. काय आहे हा श्रींमतांचा गेम, कोणत्या कामासाठी खर्च केले जातात या तरुणींवर कोट्यावधी रुपये...

 

पुढील स्लाइडवर वाचा, या तरुणी कोणता सौदा करतात श्रींमतांसोबत...