आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांबाबत हमखास होतात या 5 चुका, तुम्ही तर करत नाही ना !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आपल्या व्यवसायात मागचापुढचा विचार न करता विश्वासाच्या बळावर आपण पैशांची गुंतवणूक करतो. मात्र, दुसऱ्या कोणाच्या व्यवसायात पैसा गुंतवणूक करण्याची वेळ आली तर आपण असंख्य वेळा विचार करतो. गुंतवणूक केलेला पैसा बुडणार तर नाही ना, याची कायम चिंता सतावत असते. त्याशिवाय असंख्य प्रश्नांचा कल्लोळ आपल्या मनात सुरु असतो. हे न होण्यासाठी आपण आपला पैसा आपल्याच व्यवसायत लावल्यास अधिक फायदा होईल. मात्र, यापूर्वी या पाच चुका न केलेल्या कधीही चांगल्याच ठरतील.


पुढील स्लाईडवर वाचा - या पैशांची करा गुंतवणूक...

बातम्या आणखी आहेत...