आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्जाधीशांसोबत असा सौदा करतात या तरूणी, बदल्यात मिळतात कोट्यावधी रूपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 28 वर्षीय क्रिस्टिनाची अमेरीका येथे मोठ्या शहरात टॉप कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. पण लखोंची फीस सोबतच मोठ्या शहरात राहण्याचा खर्च तिच्याकडे नव्हता. नंतर तिने असा रस्ता निवडला ज्यामध्ये तिला फक्त 2 वर्षात 60 लाख रूपये मिळाले. यामध्ये तीचे शिक्षणही पूर्ण झाले आणि जीवनही सुखी झाले.

 

इंग्रजी पेपर मिरर नुसार, क्रिस्टिनाने शुगर बेबी बनण्याचे ठरवले होते. यासाठी तीने 3 अब्जाधीशांसोबत सौदा केला होता. यासाठी तीची मदत एका वेबसाईटने केली. एक खास गोष्ट अशी आहे की, क्रिस्टिना असा सौदा करणारी एकटी तरूणी नाही. आता हा एक ट्रेंडच झाला आहे, ज्यामध्ये शिक्षासोबतच सुखी जीवन जगता येते. यासाठी सुंदर तरूणी अब्जाधीशांसोबत डील करत आहे. पण या देशांमध्ये मोठा भाग याला डर्टी संबंध असे मानतात.

 

काय असतो हा शुगर बेबीजचा गेम, अब्जाधीशांसोबत कोणती डील होते...

बातम्या आणखी आहेत...