आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या नावे महिना 1400 रुपयांची अशी करा बचत, त्याच्या करिअरपर्यंत बनतील 1 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वत्र घरामध्ये सर्वात जास्त चिंता लोकांना आपल्या मुलांची होते. पण आई-वडिलांनी मुलांसाठी बालपणापासुनच हे नियोजन केले तर, करियरच्या वयात त्यांच्याजवळ 1 कोटी रूपयांचा फंड असेल. या फंडाने मुले जसे पाहिजे तसे करियर करू शकतात. 1400 रूपयांपासून बचत करून हे काम सहजतेने करू शकतात. अशामध्ये सर्व आई-वडिल आपल्या मुलांसाठी या नियोजनाची सुरूवात करू शकतात. या गुंतवणुकीबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण पैसा कर-मुक्त असेल.

 

अशी करा प्लॅनिंग
या पद्धतीने नियोजन करणे सहज-सोपे आहे. यामध्ये गुंतवणुकीची सुरूवात 1400 रूपयांपासून सुरू करावी लागेल. नंतर यामध्ये प्रत्येक वर्षी 15% वाढ करावी. याचा अर्थ 1400 रूपयांची गुंतवणुक पुढील वर्षी 1610 रूपये होईल. याचपद्धतीने गुंतवणुक वाढवावी लागेल. या गुंतवणुकीने जर 12% रिटर्न मिळाले तर, 25 वर्षात हे 1 कोटी रूपये होईल. 

 

पुढील स्लाइडवर वाचा, चांगले रिटर्न देणारे 5 म्युचुअल फंड....

बातम्या आणखी आहेत...