आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Loan चा भार वाढलाय, या स्टेप्स फॉलो करा, राहाल टेन्शन फ्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॅंक आणि वित्तिय संस्थांमधून लोन घेणे आता प्रत्येकाची गरज झाली आहे. तुम्ही बिझनेस सुरु करायचा असो किंवा घर घ्यायचे असो लोन हे घ्यावेच लागते. बऱ्याच वेळा अशी इमरजन्सी येते की जास्त व्याज दराने लोन घ्यावे लागते. कारण तेव्हा कोणताच पर्याय जवळ शिल्लक नसतो. पण लोन घेतल्यानंतर इन्स्टॉलमेंट भरणे मात्र तोंडाला फेस फोडते. अशा वेळी आम्ही आपल्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलोय. याच्या मदतीने लोन फेडणे, इन्स्टॉलमेंटची रक्कम कमी करणे, व्याजाचा दर कमी करणे तुम्हाला सोपे जाणार आहे.

 

लोनची रक्कम गुंतवा
बऱ्याच वेळा इमरजन्सी असताना तुम्ही किती व्याज दराने लोन घेता. त्यानंतर त्याची इन्स्टॉलमेंट आणि व्याजाची रक्कम जास्त असते. असे लोन बंद करण्यासाठी कमी व्याज दराने लोन घ्या. पहिले लोन बंद करा. उदा. तुम्ही पर्सनल लोन घेतले असेल किंवा तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल वाढले असेल तर होम लोन टॉपअप करुन हे लोन तुम्ही चुकते करु शकता. तसेच तुम्हाला जर शेअर मार्केट किंवा म्युचल फंडची तंतोतंत माहिती असेल तर त्यात काही रक्कम गुंतवून जास्त नफा कमवा. आणि ही रक्कम लोनच्या जागी भरा. म्हणजे तुमचे लोनही फिटेल आणि तुम्हाला गुंतवणुकीसाठी अतिरिक्त रक्कमही मिळेल.

 

पुढील स्लाईडवर वाचा... लोनच्या संकटावर मात करण्याचे आणखी काही उपाय...

बातम्या आणखी आहेत...