आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या Aadhaar Card चा गैरवापर तर होत नाही ना, ऑनलाईन करा चेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला माहिती आहे का, की तुमचे आधारकार्ड कुठे आणि कसे वापरले जात आहे. तुम्हाला लक्षातही नसेल, की तुम्ही किती वेळा आणि कुठे आधारकार्डची फोटोकॉपी किंवा डिटेल्स दिली असेल. पण तुम्ही आता हे सहज माहिती करुन घेऊ शकता.  विशेष म्हणजे तेही ऑनलाईन. त्यासाठी जास्त फॉर्मलिटी करण्याची गरज नाही. त्यातुन तुम्हाला दिसून येईल, की कुणी तुमच्या आधारकार्डचा गैरवापर तर करत नाही ना...

 

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (युआयडीएआय) असे डिटेल्स चेक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ही अथॉरिटी तुमच्या आधारच्या डिटेल्सची नोंद ठेवते. आता ही नोंद तुम्ही माहिती करुन घेऊ शकता. त्याच्या आधारे बऱ्याचशा बाबी तुम्हाला माहिती होतील.

 

पुढील स्लाईडवर वाचा, तुम्ही तुमच्या आधारच्या वापराचे डिटेल्स कसे माहिती करुन घेऊ शकता....   

बातम्या आणखी आहेत...