आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत, तर चांगल्या कमाईचे हे आहेत 5 मजबुत पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही कमी गुंतवणुकीत जास्त कमाईचे मार्ग शोधत असाल तर ही तुमच्या कामाची न्युज आहे. बऱ्याच लोकांकडे गुंतवणुकीसाठी जास्त रक्कम नसते. अशा वेळी ते गुंतवणूक करण्यापासून दूर राहतात. पण आज आम्ही तुम्हाला केवळ १ लाख रुपये गुंतवणूक करण्याचे ५ आकर्षक पर्याय सांगणार आहोत. त्यातून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता.

 

म्युचल फंड
च्वॉईस ब्रोकिंगचे अध्यक्ष अजय केजरीवाल यांनी सांगितले, की तुमच्याकडे १ लाख रुपये असतील तर लार्ज कॅप किंवा बॅलेन्स फंड योजनेची निवड करायला हवी. या कॅटेगरीचे फंड चांगला रिटर्न देतात. त्यात सुरक्षितताही असते. एसआयपीच्या माध्यमातूनही १ लाख रुपये गुंतवता येतील. अशा वेळी गुंतवणूकदार ८ हजार रुपये मंथली चांगल्या फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकतात.

 

टॉप ३ बॅलेंस फंड
म्‍युचल फंड स्‍कीम्‍स 1 वर्षाचे रिटर्न
 Principal Balanced (G) 32.5 %
Reliance RSF - Balanced (G)                26.1 %
Baroda Pioneer Balance (G)                  24.7 %
 
नोट : डाटा 8 डिसेंबर 2017 चा आहे.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, १ लाख रुपये गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय.... मिळेल भरपूर रिटर्न...

बातम्या आणखी आहेत...