आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधारची ही डेट मिस झाली तर बसतील हे 5 झटके, लाईफमध्ये राहिल प्रचंड टेन्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आधार आपल्या आयुष्याची एक मोठी गरज झाली आहे. आधारने आपल्या बऱ्याच समस्या सोडविल्या आहेत. पण ३१ मार्चनंतर ही कहाणी जरा बदलणार आहे. ३१ मार्चनंतर आधार नसेल तर आपले जवळपास सर्वच फायनान्शिअल काम थांबतिल. केंद्र सरकारने आधी बॅंक खात्यासह जवळपास सर्वच प्रोडक्टला आधारशी लिंक करण्याच्या वेगवेगळ्या डेडलाईन निश्चित केल्या होत्या. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टच्या आदेशानंतर आधार लिंकिंगची डेटलाईन आता ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे.

 

लिंकिंग केले नाही तर लाईफमध्ये होईल प्रॉब्लेम
तुम्ही जर ३१ मार्च २०१८ पर्यंत आधारला तुमच्या फायनान्शिअल प्रोडक्टला लिंक केले नाही तर तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. तुमचे सगळे अकाऊंट बंद होऊ शकतात. तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी बंद होऊ शकते. तुम्हाला रिटर्न भरायला प्रॉब्लेम येऊ शकतो. जाणून घ्या लिंकिंगशी निगडित कामांबाबत जे तुम्हाला ३१ मार्च २०१८ पर्यंत करावे लागणार आहेत.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या...

बातम्या आणखी आहेत...