आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 लाखांमध्ये सुरु करा हा बिझनेस, 80 हजारांवर होईल मंथली इन्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्हाला जर एखादा स्मॉल बिझनेस करायचा असेल तर पेपर कप तयार करण्याचा पर्याय सर्वात चांगला आहे. पेपर कपचा बिझनेस पर्यावरणपुरक आणि समाजाच्या आरोग्यासाठीही अनुकूल आहे. पेपर कप नष्ट केला जाऊ शकतो. प्लास्टिक कप नष्ट करता येत नाही. मानवी लाईफस्टाईल बदलत आहे. त्यानुसार पेपर कपचा उपयोग वाढला आहे. त्यामुळे हा बिझनेस नफ्याचा होऊ शकतो. विशेष म्हणजे हा बिझनेस करण्यासाठी केंद्र सरकार मुद्रा स्कीम अंतर्गत सपोर्ट करते.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, कसा सुरु करायचा हा बिझनेस... सरकार कशी करेल मदत...

बातम्या आणखी आहेत...