आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 बँकेत अकांऊट असल्यास व्हा अलर्ट, ग्राहकांच्या खात्यातून काढण्यात आले 1.5 कोटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सरकारने आधार कार्डला बँक अकाउंटशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय आता कोणतेही नवीन अकाउंट उघडू शकत नाही आणि जुने अकाउंट ऑपरेट करणे शक्य नाही. सरकारच्या या आदेशाने बँक आणि ग्रहांकानी पूर्णपणे पालन केले परंतु याचे तोटेही यांनाच सहन करावे लागत आहेत. आधार डेटाच्या सुरक्षेविषयी बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि प्रत्येक वेळी सरकारने हेच सांगितले आहे की, हा डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु काही दिवसांपूर्वी आधार डाटा मिसयुजची बातमी समोर आली होती आणि आता अशाचप्रकराची एक मोठी बातमी समोर आली आहे आणि या बातमीची सत्यता सरकारने मान्य केली आहे. एका रिपोर्टनुसार आधार नंबरचा मिसयुज करून बँक खात्यातून जवळपास 1.5 कोटी रुपये काढण्यात आले आहेत.


पुढे वाचा, कोणत्या चार बँकांमधून आधार नंबरचा मिसयुज करून पैसे काढण्यात आले...

बातम्या आणखी आहेत...