Home | Business | Personal Finance | PERS FINP UTLT lumpsum investment of 5 lakh can create fund of 44 lakh

Investment: एकदाच 5 लाख रुपयांची गुंतवणूक करुन मिळवा 44 लाख, असे करा planning

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 29, 2018, 04:55 PM IST

जर तुमच्याजवळ पैसा असेल आणि जर तुम्हाला एकदाच गुंतवायचा असेल तर तुमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत. बॅंक बाजार

 • PERS FINP UTLT lumpsum investment of 5 lakh can create fund of 44 lakh

  नवी दिल्ली- जर तुमच्याजवळ पैसा असेल आणि जर तुम्हाला एकदाच गुंतवायचा असेल तर तुमच्याकडे अनेक ऑप्शन आहेत. बॅंकबाजारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांच्या अनुसार तुम्ही एकाच वेळी 5 लाख रुपये गुंतवणूक करुन 44 लाखाचा फंड उभा करु शकता. त्यासाठी तुम्हाला एकाच वेळी 5 लाख रुपये इक्वि‍टी म्‍युचुअल फंडात गुंतवावे लागतील. यामुळे तुमची गुंतवणूक 20 वर्षापर्यंत चालू राहते. तुमच्या गुंतवणूकीवर वार्षिक 11. 5 टक्के परतावा मिळतो आणि तुमच्या अकाउंटमध्ये 44 लाख रुपये होतात.

  इक्विटी म्युचुअल फंडाने दिला उत्तम परतावा
  - जर तुम्ही एकदाच इक्विटी म्युचुअल फंडात मोठी गुंतवणूक करु शकता. क्रिसिल एएमएफआय इक्विटी फंड परफार्मेंस इंडेक्‍सने जून, 2017 पर्यंत 10 वर्षाच्या कालावधीत वार्षिक 11.56 टक्के रिटर्न दिला आहे. दीर्घकाळासाठी इक्विटी म्युचुअल फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरली आहे.

 • PERS FINP UTLT lumpsum investment of 5 lakh can create fund of 44 lakh

  डेट म्‍युचुअल फंडात गुंतवणूकीचा ऑप्शन


  पारंपारिक गुंतवणूकदार अधिक धोका पत्करत नाहीत. त्यांच्यासाठी डेट म्‍युचुअल फंड हा बेस्ट ऑप्शन आहे. दीर्घ काळासाठी डेट म्युचुअल फंड बॅंक डिपॉझिटपेक्षा अधिक परतावा देतात. बाजारात डेट म्युचुअल फंडाच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत. यात लिक्विड फंड ते लॉग टर्म डेट फंड सामिल आहेत. क्रिसिल एएमएफआई डेट फंड परफार्मेंस इंडेक्‍स, 2017 अनुसार डेट म्‍युचुअल फंड कॅटेगरीने मागील 10 वर्षात 8.59 टक्के परतावा दिला आहे. 

Trending