आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणासोबत करायची आहे कमाई, हे 7 पार्टटाईम जॉब करतील मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही लोक असे असतात, की त्यांना एका वेळी एकच काम करावेसे वाटते. शिक्षण सुरु असताना ते केवळ अभ्यासावर लक्ष देतात. पण काही असेही असतात ते मल्टिटास्कींग असतात. त्यांना शिक्षणासोबत नोकरीही करावीशी वाटते. बऱ्याच वेळी परिस्थितीमुळेही काही विद्यार्थी नोकरी करतात. आपला आर्थिक भार कुटुंबावर पडू देत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे पार्टटाईम जॉब उपलब्ध आहेत. फुल टाईम नाही जमले तर काही विद्यार्थी पार्टटाईम जॉब करतात. तुम्हीही असा एखादा जॉब करुन तुमचे शिक्षण सुरु ठेवू शकता. तुमचा एक निर्णय तुम्हाला स्वयंपूर्ण करु शकतो.

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, तुम्ही शिक्षण सुरु असताना कोणकोणती नोकरी करु शकता....

बातम्या आणखी आहेत...