आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा कमवा 14 हजार रुपये, सरकारच्या या योजनेचा घ्या फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सरकारच्या अशा काही योजना आहेत. ज्यात तुम्ही कमी गुंतवणूक करुन चांगला नफा कमावू शकता. तुम्ही याद्वारे चांगले व्यावसायिकही होऊ शकता. या योजनेत तुम्ही एक लाख रुपये गुंतवल्यास दरमहा 14 ते 15 हजार रुपये कमावू शकता. यासाठी तुमच्याकडे 300 वर्गफूट किंवा 500 वर्गफुट जागा असावी. जर तुमच्याकडे स्वत:ची जागा नसेल तर तुम्ही भाड्याने जागा घेऊ शकता. अशा रितीने तुम्ही सरकारच्या मदतीने स्वत:चा उद्योग उभारू शकता. यासाठी तुम्हाला काही फॉर्मेल्टी पूर्ण करावी लागेल. यासाठी खूप कमी वेळ लागेल.

 

 

पुढे वाचा: कुठे मिळेल किती फायदा...

बातम्या आणखी आहेत...