आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bank of Baroda चे गृहकर्ज SBI पेक्षाही स्वस्त, वाचवा 2400 रुपये प्रति महिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बँक ऑफ बडोदाने (बीओबी) नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या ग्राहकांना खूशखबर दिली आहे. बॅंकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॅंकेने स्वस्त व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बॅंकेने गृहकर्जाच्या व्याजदरात 0.7 टक्क्याने कपात केली आहे. एसबीआयचा गृहकर्जाचा व्याजदर 8.50 टक्के आहे, तर बीओबीचा नवा व्याजदार 8.35 टक्के आहे. अर्थात एसबीआयच्या तुलनेत बीओबीचे व्याजदर 0.15 टक्क्याने स्वस्त असेल. आतापर्यंत मार्केटमध्ये एसबीआय स्वस्त गृहकर्ज देत होती. 50 लाख रुपयांच्या गृहकर्जावर कर्जदारांची 2496 रुपये प्रति महिना बचत होईल. 30 वर्षांच्या मुदतीतील कर्जात जवळपास 9 लाख रुपयांची बचत होणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा.. सिबिल स्कोर उत्तम असेल तरच मिळेल नव्या व्याजदरात गृहकर्ज... 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)