आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bank Offers Free Of Cost 2 Lakh Insurance Cover Of Every Atm Card Holder

ATM कार्ड होल्डर्सला 10 लाखांपर्यंत मिळते इन्शुअरन्स, जाणून घ्‍या 5 गोष्‍टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एटीएम कार्डने बँकिंग प्रक्रिया बरीच सोपी केली आहे. यामुळे एटीएमचा वापर वेगाने वाढला आहे. बँकांनीही ग्राहकांना बँकिंगच्या सर्वोत्तम सुविधा देण्‍यासाठी एटीएम कार्डसोबत अनेक नव्या सुविधा जोडल्या आहेत. आज आम्ही एटीएमशी संबंधित 5 अशा गोष्‍टी सांगणार आहोत, ज्यांची माहिती बहुतेक लोकांना नसते. ती जाणून घेऊन तुम्ही एटीएम कार्डचा वापर आणखी चांगल्या पध्‍दतीने करु शकाल.
एटीएम कार्डधारकाला मिळते विमा
सर्व सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँका एटीएम कार्डधारकाला अपघाती हॉस्पिटलायझेशन कव्हर आणि अॅक्सिडेण्‍टल डेथ कव्हर देतात. हे कव्हर 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंत असते. ही सुविधा प्रत्येक कार्डधारकाला एटीएम कार्ड देणारी बँक देत असते. मात्र या सुविधेच्या लाभ घेण्‍यासाठी संबंधित ग्राहकाचे बँक खात्यातून व्यवहार चालू असावा लागतो. जर खात्यातून कोणतेच व्यवहार होत नसतील तर विमाचा लाभ कार्डधारकाला मिळणार नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, एटीएम कार्डधारकांना विमा कव्हर क्लेम करण्‍याची अशी आहे प्रोसेस...