आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएफमध्ये कर्मचाऱ्यांचा वाटा 10% होणार, ईपीएफआेची आज पुण्यात बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सामाजिकसुरक्षा योजनांमध्ये कार्यरत कर्मचारी आणि नियोक्त्यांसाठी पीएफमध्ये अनिवार्य योगदान कमी होऊन १०-१० टक्क्यांपर्यंत करण्याच्या प्रस्तावाला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ) शनिवारी मंजुरी देण्याची शक्यता आहे.
 
सध्या कर्मचारी,नियोक्ता एम्प्लॉई प्राॅव्हिडंट फंड स्कीम (ईपीएफ), एम्प्लॉई पेन्शन स्कीम (ईपीएस) आणि एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीममध्ये(ईडीएलआय) मूळ पगाराच्या १२-१२ टक्के रक्कम जमा करतात. पुण्यात शनिवारी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीतील विषय पत्रिकेत प्रस्तुत विषय आहे.
 
बातम्या आणखी आहेत...