Facebook चा उद्धेश
आपल्या निकटच्या मित्रांना फोटो शेअर करणे व त्यांच्याशी संवाद साधणे हा आहे. परंतु ज्या गतिने हे माध्यम वाढले. त्या गतिने युजर्समध्येही वाढ झाली आहे. Facebook वर आपन सहजपणे काही गोष्टी मित्रांना शेअर करतो तर काही जण ओव्हरशेअरिंग करतात. त्यामुळे त्यांना उद्यभवणा-या परिस्थितिशी सामना करण्याची वेळ येते. तर आम्ही आपल्याला त्या चार गोष्टी विषशी माहिती देत आहोत जे की सर्व जण शेअर करतात आणि त्यामुळे अडचणीत येतात.
काय केले पाहिजे- गरज नसेल तर मोबाइल नंबर देऊ नये. जर दिलेला असेल तर अशी सेटिंग निवडावी की जेणेकरून आपला नंबर कोणालाही दिसणार नाही.
पुढील स्लाइडवर वाचा इतर बाबीविषयी माहिती...