आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणी होऊ शकतात 70 लाखांच्या मालकीन, अशी आहे स्कीम...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गृहिणी सुद्धा काही स्कीममध्ये गुंतवणूक करून 70 लाखांच्या मालकीन होऊ शकतात. त्यासाठी त्यांना केवळ 1000 रुपये दरमहा जमा करावे लागणार आहेत. गृहिणी सहसा पैसा कमवत नाहीत. तरीही घर चालवणे आणि घराचे आर्थिक गणित लावण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशात हाऊसवाईफने पैसे कमवण्यात रुची का दाखवावी आणि ते कसे कमावता येतील हे आम्ही सांगणार आहोत. 
 

दरमहा वाचवा फक्त 1000 रुपये
बँकबाजार डॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी DivyaMarathi.com ला दिलेल्या माहितीनुसार, एका निश्चित बजेटमध्ये घराचे आर्थिक गणित लावण्याची जबाबदारी हाऊसवाईफची असते. अशात हाऊसवाईफने पैसे वाढवण्यासाठी दरमहा 1000 रुपये वाचवणे सहज शक्य आहे. 
 
 
पुढील स्लाईडवर वाचा, असे होणार 70 लाख...
बातम्या आणखी आहेत...