आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा स्वतःचा व्यवसाय, ही कंपनी देत आहे मोठी संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑनलाईन व्यवसायात छोट्या शहरापासून ते देशाच्या राजझानीपर्यंत माहिती आणि सामान पोहोचवण्यासाठी कुरियर, कार्गो यांच्यासारख्या सुविधांचे महत्त्व वाढले आहे. अशामध्ये DTDC ने संपू्र्ण भारतात स्वतःचा विस्तार वाढवण्याचे ठरवले आहे. शहर छोटे असो वा मोठे, प्रत्येक शहरात DTDC ची फ्रांचायसी मिळवली जाऊ शकते. DTDC सोबत तु्म्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. ही कंपनी तुम्हाला यासाठी एक मोठी संधी देत आहे.

आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की, कशा प्रकारे तुम्ही DTDC ची फ्रांचायसी मिळवू शकता...
कुठे आहेत फ्रांचायसीचे ऑफर
- संपूर्ण भारतात A, B, C, कॅटेगरीमधील शहरांमध्ये कुठेही DTDC ची फ्रांचायसी मिळवता येऊ शकते.

फीस आणि चार्ज
- फ्रांचायसीसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम तुम्हाला भरावी लागणार नाही.
- सेटअपसुध्दा निशुल्कच केला जाईल.
सेटअपसाठी किती पैसे गुंतवावे लागतील.
- फ्रांचायसीसाठी A कॅटेगरीच्या शहरासाठी 1.5 लाख रुपये गुंतवावे लागतील.
- B कॅटेगरीच्या शहरासाठी 1 लाख रुपये गुंतवावे लगातील.
- C कॅटेगरीच्या शहरासाठी तुम्हाला 50 हजार रुपये गुंतवावे लागले.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, फ्रांचायसी मिळवण्यासाठी कशा कशाची आवश्यकता आहे.
नोट- फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.