आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने तीन वर्षे जुन्या किमतीवर, दिवाळीपर्यंत 2 हजारांपर्यंत स्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सणासुदीच्या दिवसात सोने सतत स्वस्त होत आहे. सध्या सोन्याचे भाव तीन वर्षे जुन्या स्थितीवर पोहोचले. मंगळवारी सोने ३१ हजार ते ३१५०० दरम्यान होते. २०१३ मध्ये दसऱ्यावेळी हा भाव ३१००० रुपये होता. असोचेमनुसार, या वर्षी सोने २५ टक्क्यांनी महागले. मात्र गेल्या आठवड्यात याची झळाळी दीड ते हजार रुपयांपर्यंत कमी झाली. चार दिवसांमध्ये किंमत १०१० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. अहवालानुसार, गेल्या आठवड्यादरम्यान बाजारपेठेत सोन्याची विक्री ४५ ते ५० टक्क्यांपर्यंत घसरली.

पुढील स्लाइडवर वाचा, या कारणामुळेे सोन्याच्या दरात आली घसरण....
बातम्या आणखी आहेत...