आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट ऑफिसमध्ये आता तयार होईल पासपोर्ट, हे द्यावे लागतील डॉक्‍युमेंट्‍स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पासपोर्ट - Divya Marathi
पासपोर्ट
नवी दिल्ली- पासपोर्ट बनवू इच्छित असणार्‍या लोकांना खुशखबर आहे. पासपोर्ट बनवण्यासाठी आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही अर्ज करता येणार आहे. देशातील प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये केंद्र सरकार लवकरच ही सेवा उपलब्ध करुन देणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचा हा प्लॅन आहे..
पासपोर्टसाठी अर्ज ते त्याची डिलिव्हरी करण्याच्या सेेवेसाठी मोदी सरकारने पोस्टऑफिसच्या पायाभूत सुविधांंचा वापर करण्‍याच्या विचारात आहे. देशातील लोकांंना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. अल्प कालावधीत ते आपल्या घराजवळीत पोस्ट ऑफिसमधून पासपोर्ट बनवू शकतील.

अधिक माहितीसाठी पुढील स्लाइड क्लिक करा.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...