आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॅंकेतून पर्सनल लोन मिळत नसेल तर येथे ट्राय करा, घर बसल्या मिळेल पैसा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आपल्याला लहान-मोठ्या गरजांसाठी पर्सनल लोनची गरज असते. आपण बॅंकेच्या प्रतिनिधीला संपर्क साधतो. पण तो डॉक्युमेंटची भली मोठी यादी सांगूनही लोन मिळेल की नाही याची गॅरेंटी देत नाही. अशा वेळी प्रचंड निराशेला सामोरे जावे लागते. तुम्हाला माहिती नसेल की पर्सनल लोनसाठी बॅंकेव्यतिरिक्तही काही ऑप्शन असतात. काही फायनान्स कंपन्या तर तुम्हाला ऑफिसमध्येही बोलवत नाही. तुमच्या घरी येऊन पर्सनल लोन देतात. कागदपत्रे जमा करण्यासाठीही तुम्ही कुरिअर सर्व्हिसची मदत घेऊ शकता. सगळे सोपस्कर पार पडल्यावर लोनची अमाऊंट तुमच्या बॅंक खात्यात जमा केली जाते.

 

पाच लाख लोन घेऊ शकता
सध्या अशा स्वरुपाचे लोन देणाऱ्या पाच खासगी फासनान्स कंपन्या बाजारपेठेत आहेत. या २ ते ५ लाखांपर्यंत लोन देतात. हे लोन २ ते ४ वर्षांच्या कालावधीसाठी असते.

 

लोनटेपमधून मिळेल ५ लाखांपर्यंत लोन
लोनटेप पर्सनल लोन अगदी सहज देते. तुमची क्रेडीट हिस्ट्री ऑनलाईन चेक करुन लोन देते. त्यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. येथे ऑनलाईन डिटेल्स भरावे लागतील. त्यानंतर कंपनी तुमच्या सुविधेनुसार घरी प्रतिनिधी पाठवेल. तो सर्व प्रक्रिया पूर्ण करेल. त्यानंतर लोन अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होईल.

 

पुढील स्लाईडवर वाचा, पर्सनल लोन सहज देणाऱ्या दोन कंपन्यांबद्दल...

बातम्या आणखी आहेत...