भारतीय चलनी नोटावर एक छायाचित्र दिलेले आहे. प्रत्येक नोटेवर वेगवेगळे छायाचित्र आहे. हे छायाचित्र नोटेच्या मागील बाजूस असते. प्रत्येक नोटेवर असलेल्या छायाचित्राचे एक विशिष्ट महत्त्व आहे. यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. तसेच देशाच्या विकासाविषयी माहिती दिलेली असते. चलनातील प्रत्येक नोटांवरील छायाचित्र यूनिक असतात. आज आम्ही आपल्याला भारतीय चलनातील एक रूपयाच्या नोटेपासून 1000 रूपयांच्या नोटेवरील छायाचित्रा कोणते महत्त्व आहे, याविषयी माहिती देत आहोत.
एक रुपयाची नोट-
एक रुपयाच्या नोटावर ऑइल रिजचे (तेल उत्खनन मशीन) छायाचित्र आहे. या छायाचित्रांतून भारतीय विकास आणि औद्योगिक विकासाविषयी माहिती देण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा इतर नोटांवरील छायाचित्राविषयी माहिती...