आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत जगातील महागडे चलन, डॉलर आणि भारतीय रुपये यांच्या मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर देशभरात याची परिणाम बघायला मिळाले. शेअर बाजारातही डॉलरच्या तुलनेत रुपये कमकुवत झाले. जगभरात डॉलरच्या तुलनेत संबंधित देशाच्या चलनाची तुलना केली जाते. त्यातील वाढ आणि घट संबंधित देशांवर परिणामकारक ठरतात. त्यामुळे आपल्याला वाटते की डॉलर जगातील सर्वांत महाग चलन आहे. पण जगात काही असेही देश आहेत ज्यांचे चलन डॉलरच्या तुलनेत महाग आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की कुवैतचा एक दिनार भारताच्या 225 रुपयांच्या बरोबर आहे. शेअर बाजाराचा विचार करुन इतर चलनाची किंमत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यांची भारतीय रुपयांशी तुलना केल्यास आपल्याला फरक लक्षात येईल.

(टीप- रुपयाच्या तुलनेत विदेशी चलनाचे दर दररोज बदलत असतात. पण त्यात किंचित फरक दिसून येतो.)
पुढील स्लाईडवर बघा, भारतीय रुपयाच्या तुलनेत कुठे आहेत विदेशी चलन.... यांच्या तुलनेत डॉलरही पडतो फिका...
बातम्या आणखी आहेत...