आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकांनो सावधान! फीस देण्यापूर्वी शाळेला विचारा हे 5 प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुडगाव येथील नामांकित शाळेत बस कंडक्टरने 7 वर्षाच्या मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. लहानशा मुलाने विरोध केल्यावर त्याची अत्यंत निर्दयतेने हत्या करण्यात आली. या बातमीने देशभरातील पालकांमध्ये खळबळ माजली. जरी तुमचा मुलगा शहरातील नामांकित शाळेत शिक्षण घेत असेल तरी फीसपोटी बडी रक्कम भरण्यापूर्वी पालकांनी शाळेला हे 5 प्रश्न जरूर विचारावेत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना सुरक्षित वातावरण मिळेल.
 
स्टँडर्ड ऑपरेटींग सिस्टीमनुसार सीबीएसईने शाळेसाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. सीबीएसईच्या वतीने सातत्याने ही मार्गदर्शक तत्वे शाळांकडे पाठविली जातात. शाळांनी ही तत्वे पाळल्यास विद्यार्थी सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. शाळा सीबीएसई पॅटर्न नसेल तरीही पालकांनी हे प्रश्न जरुर विचारायला हवे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत 5 प्रश्न
 
 
बातम्या आणखी आहेत...