आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीपूर्वी सुरु करा हे व्यवसाय, घरबसल्या 40 दिवसांत होईल लाखोंची कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फेस्टिवल सिझनला आता सुरवात होत आहे. या सिझनमध्ये घरी बसून व्यवसाय करून तुम्हाला अवघ्या 40 दिवसांत लाखोंची कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला केवळ 10 ते 15 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 
 
जाणून घेऊया या व्यवसायांबद्दल...
 
होममेड चॉकलेट 
- सणासुदीच्या काळात चॉकलेटची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. घर बसल्या हा व्यवसाय सुरु करता येणे सहज शक्य आहे. या काळात होममेड चॉकलेटचा व्यवसाय करणऱ्या सोनिया वर्मा यांनी दिव्य मराठी वेब टीम ला सांगितले की, होममेड चॉकलेटचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढतोय. जर तुम्हाला घरी चॉकलेट तयार करून क्रिएटीव्ह पॅकींग करण्याची आवड असेल, तर या आवडीला सणासुदीच्या अगोदर व्यवसायामध्ये बदलू शकता. 
- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 ते 20 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यासाठी लागणारे पॅकींग मटेरीयल तुम्ही ठोक बाजारातून खरेदी करू शकता. 
- या गुंतवणूकीतून तुम्ही 30 ते 35 टक्के रिटनर्स मिळवू शकता. त्याचबरोबर तुम्ही तुमचे उत्पादने ऑनलाईन, रिटेल आणि ठोक बाजारात विकू शकता. 
- फेसबुक, टि्वटरवर आपल्या उत्पादनाचे पेज तयार करून तुम्ही मार्केटींग करू शकता. ज्यामुळे ग्राहक तुमच्या उत्पादनापर्यंत सहजासहजी पोहचू शकतील. 
 
पुढे वाचा - घरगुती होम बेस्ड बेकरी प्रोडक्ट
बातम्या आणखी आहेत...