Home | Business | Personal Finance | This course will pay you Rs. 70K per Month Salary

30 हजारांत करा हा कोर्स, मिळेल 70 हजार रुपये पगाराचा जॉब

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2017, 02:16 PM IST

नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्

 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  नवी दिल्ली - स्पर्धेच्या युगात पारंपारिक कोर्सच्या तुलनेत व्यावसायिक कोर्सचे महत्त्व वाढलेले आहे. पारंपारिक कोर्स करणाऱ्यांसमोर नोकरी मिळविण्याचे मोठे आवाहन असते. दुसरीकडे व्यावसायिक कोर्स केल्यानंतर नोकरी लवकर मिळण्याची शक्यता अधिक असते. असाच एक व्यावसायिक कोर्स आहे. अवघ्या 30 हजार रुपयांत हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 70 हजार रुपये मासिक पगाराची नोकरी सहज मिळू शकतो.
  पुढे वाचा - हे कोर्स करा

 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर
   
  - सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर म्हणजे सीएफपी हा कोर्स तुम्ही करू शकता. सीएफपी होऊन तुम्ही स्वत:ची प्रॅक्टीस करू शकता. त्याशिवाय बँक, म्युच्युअल फंड हाऊस आणि इन्शुरन्स कंपन्यांत नोकरी मिळवू शकता. 
  - सीएफसी कोर्ससाठी तुम्हाला 30 हजार रुपये मोजावे लागतील.
   
  पुढे वाचा - कोण करू शकतो हा कोर्स
 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  हे करू शकतात सीएफसी कोर्स
   
  सीएफसी कोर्स कोणताही इन्शुरन्स एजंट, केपीओ प्रोफेशनल्स, कॉमर्स पदवीधर आणि फायनान्स प्लॅनिंगची आवड असणारे विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. 
   
  पुढे वाचा - कुठे आहे हा कोर्स
   
 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  याठिकाणी उपलब्ध आहे हा कोर्स
   
  - सीएफसी हा कोर्स अनेक संस्थांमध्ये उपलब्ध आहे. प्रामुख्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज, फायनान्शिअल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड ऑफ इंडिया, इंटरनॅशनल कॉलेज ऑफ फायनान्शिअल प्लॅनिंग या इन्स्टिट्युटमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. 
  - याव्यतरिक्त काही विद्यापीठांमध्येही हा कोर्स उपलब्ध आहे. 
  पुढे वाचा - वर्षाकाठी करा इतकी कमाई
   
 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  वर्षाकाठी कमवा 8 लाख रुपये
   
  - सीएफसी कोर्स पूर्ण करणे अत्यंत कठीण काम आहे. मात्र, हा कोर्स केल्यानंतर कमाई करण्याच्या संधी मिळतात. 
  - या कोर्सनंतर नोकरी मिळणे अत्यंत सोपे काम आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वत:चा व्यवसायही थाटू शकता. 
  - कोर्स केल्यानंतर काही वर्षे वर्षाकाठी 2 ते 4 लाख रुपयांचे उत्पन्न सहज मिळू शकते. मिडल लेव्हल गाठल्यानंतर 4 ते 8 लाख रुपये, तर सिनीअर लेव्हल पार केल्यानंतर 8 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न कमवू शकता. 
  पुढे वाचा - किती देशांमध्ये आहे या कोर्सला मान्यता
   
 • This course will pay you Rs. 70K per Month Salary
  26 देशांमध्ये चालतो हा सर्टिफिकेशन कोर्स
   
  - सीएफसी कोर्स जगातील 26 देशांमध्ये चालतो. बहुतांश देशांत सीएफसी कोर्स केला नसल्यास क्लाईंटला सल्ला देण्याची परवानगी नसते. 
  - भारतात गुंतवणूकदारांसाठी हा कोर्स केलेला व्यक्ती फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे सीएफसीची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. 
  - भारतात 50 हजाराहून अधिक फायनान्शिअल प्लॅनरची आवश्यकता आहे. सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर कोर्स करून तुम्ही पर्सनल फायनान्स, इन्शुरन्स प्लॅनिंग, टॅक्स प्लॅनिंग आणि संपत्तीच्या प्लॅनिंग संदर्भात मार्गदर्शन करू शकता. 

Trending