आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

42 लाख हवेत, 500 रुपयांचा मंथली SIP काढा, ही आहे नवीन स्ट्रॅटेजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तुम्ही ५०० रुपयांचा मंथली एसआयपी उघडून ४२ लाख रुपयांचा फंड तयार करु शकता. आज आम्ही तुम्हाला कमी पैशांमध्ये मोठा फंड कसा जमा करायचा याची नवीन स्ट्रॅटेजी सांगणार आहोत. या स्ट्रॅटेजीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही केवळ ५०० रुपयांची गुंतवणूक केली तरी तुमचे पैसे प्रदीर्घ कालावधीसाठी योजनेत असायला हवे. तुम्ही मध्येच पैसे काढले तर तुमची संपूर्ण स्ट्रॅटेजी फेल होईल.

 

काय आहे स्ट्रॅटेजी
बॅंकबाजारडॉटकॉमचे सीईओ आदिल शेट्टी यांनी सांगितले, की तुम्ही एसआय़पी अकाऊंट उघडून मंथली ५०० रुपये गुंतवायला हवे. तुम्हाला प्रत्येक वर्षी तुमची गुंतवणूक २० टक्क्यांनी वाढवावी लागेल. तुमच्या गुंतवणुकीचा अवधी ३० वर्षांसाठी राहिल. त्यावर तुम्हाला वार्षिक १२ टक्के व्याज मिळाले तर तुमचा एकूण फंड ४२.४५ लाख रुपये झालेला असेल.

 

मंथली गुंतवणूक- ५०० रुपये
अवधी- ३० वर्षे
वार्षिक वाढ- २० टक्के
रिटर्न- १२ टक्के
एकूण फंड- ४२.४५ लाख रुपये

 

पुढील स्लाईडवर वाचा, कसा होईल नवीन स्ट्रॅटेजीचा फायदा... असे लाखांमध्ये मिळतील पैसे...

बातम्या आणखी आहेत...