आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारची लाभदायी योजना, असे मिळतील 6 हजार रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेचा फोकस तरुणवर्गावर असतो. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी इनोव्हेशन, स्टार्टअपसह अनेक योजना लॉंच करण्यात आल्या. विशेष म्हणजे या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बक्षिसाची रक्कमही दिली जाते. केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले, की मोदी सरकारने एक नवीन योजना लॉंच केली आहे. याचे नाव दीनदयाल स्पर्श योजना असे आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये मिळतील. जाणून घ्या या योजनेबाबत डिटेल्समध्ये...
 
काय आहे योजना
पोस्टाचे तिकीट गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल. यासाठी पोस्ट विभागाची दीनदयाल स्पर्श योजना तयार करण्यात आली आहे. मनोज सिन्हा यांनी सांगितले, की देशभरातील सहावी ते नववीचे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
 
पुढील स्लाईडवर वाचा काय आहे योजना....
बातम्या आणखी आहेत...