आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्जेदार हेडफोन हवा, किंमतही हवी कमी, हे पाहा आकर्षक हेडफोन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेनचा प्रवास असो की विमानाचा. कार्यालय, महाविद्यालय, जिम, शॉपिंग या सर्व ठिकाणी तरुण वर्ग हेडफोन्स लावून आपली कामे करताना दिसतात. आरामदायक हेडफोन्सची मागणी वाढत आहे. यावर्षी काही नवे हेड व इअर फोन्स सादर झाले आहेत. सर्वाधिक चर्चित व लोकप्रिय हेडफोन्सविषयी...
स्वस्त इअरप्लगच्या श्रेणीत सर्वश्रेष्ठ
क्रिएटिव्ह इपी-६३० इअर बड वायर्ड इअरफोन आहे. यात ३.५ एमएम जॅक आहे. केबलची लांबी १.२ मीटर आहे. फीट अगदी अचूक आहे. यात नॉइज आयसोलेशन फीचर आहे. याचा रिस्पॉन्स जबरदस्त आहे. याचे वजनही जास्त नाही. स्वस्त इअरबडच्या श्रेणीत सर्वात दर्जेदार मानले जातात. यांना परिपूर्ण म्हणणे मात्र चुकीचे ठरते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, काही खास हेडफोन विषयी...