आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यात 1 रुपया असला तरी 7 टक्के व्याज देईल ही बँक, मिनिमम बॅलेन्सची झंझटही नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाउंटमध्ये एक रुपया असला तरीही ही बँक 7 टक्के व्याज देते. - Divya Marathi
अकाउंटमध्ये एक रुपया असला तरीही ही बँक 7 टक्के व्याज देते.
नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँक (एसबीआय) सहित देशातील मोठमोठ्या बँका बचत खात्यावर 4 ते 6 टक्के व्याज देत आहेत. एवढेच नाही तर या बँकांत बचत खात्यात तुम्हाला किमान बॅलेन्सही ठेवावे लागते. बॅलेन्स त्याहून कमी झाल्यावर तुमच्याकडून चार्जही वसूल केला जातो. परंतु याच बँकांपैकी एक बँक अशी आहे, जी तुम्हाला 7 टक्के व्याजदर देते. सोबतच आनंदाची गोष्ट अशी आहे की, या व्याजदरासाठी तुम्हाला कोणतेही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची अट नाही.
अकाउंटमध्ये 1 रुपया जरी असला तरीही तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल.
- डीबीएस बँक तुम्हाला असे बँक खाते उघडण्याची संधी देते. डीबीएस बँकेच्या प्रवक्त्यांनी money.bhaskar.com ला सांगितले की, बँक तुम्हाला झीरो बॅलेन्स अकाउंट उघडण्याची सुविधा देते, तसेच एटीएम ट्रान्झॅक्शन्ससहित इतर अनेक सुविधाही मिळतात. या सुविधाच या बँकेच्या बचत खात्याला वेगळे बनवतात.  
 
पुढच्या स्लाइडमध्ये वाचा कोणती बँक देतेय 1 रुपयावर 7 टक्के व्याजदर आणि सुविधा
बातम्या आणखी आहेत...