आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SBI ने नियमांमध्ये केले हे फेरबदल, इतरही बॅंका तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय स्टेट बॅंक म्हणजे एसबीआयने १२०० पेक्षा जास्त ब्रांचचे नाव, बॅंक कोड आणि IFSC कोड बदलले आहेत. अशा वेळी तुम्ही या ब्रांचच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा ऑफलाईन ट्रान्झॅक्शन करीत असाल तर सावधता वाळगणे आवश्यक आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु, लखनौ, कोलकाता, भोपाळ, पाटणा, चंदिगड, चेन्नई आदी शहरांमध्ये ब्रांचमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 

जाहीर केली लिस्ट
एसबीआयने ग्राहकांना याची माहिती देण्यासाठी sbi.co.in या वेबसाईटवर ब्रांचची लिस्ट दिली आहे. या लिस्टमध्ये सर्कलच्या आधारे ब्रांचचे नाव, ब्रांच कोड आणि IFSC कोड जाणून घेऊ शकता.

 

पुढील स्लाईडवर वाचा, मर्जर झालेल्या बॅंकही आहेत यात सामिल... असे होतील बदल...

बातम्या आणखी आहेत...