आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुर्बानीद्वारे दहशतवादी कमावतात कोट्यावधी रुपये, ही आहे आयडिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवाद पसरवणाऱ्यांसाठी पैसा गोळा करण्याचा सुवर्ण महोत्सव म्हणजे ईद. हा खुलासा केलाय गुप्तचर यंत्रणेने. गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैय्यबाला पैसे आणि हत्यारे पुरविणाऱ्या संघटना अत्यंत चोखपणे काम बजावून पैसे जमवितात. या संघटना लहान-लहान ग्रुपच्या माध्यमातून कुर्बान झालेल्या जनावरांची कातडी गोळा करतात. या कातडीच्या माध्यमातून एका झटक्यात या संघटना कोट्यावधी रुपये सहज मिळवितात. 
 
जैश ए मोहम्मद, जमात उद दावा, हरकत उल मुजाहिद्दीन यांसारख्या संघटना ईददरम्यान मोठ्या प्रमाणात पैसे जमा करतात. यामध्ये सर्वाधिक आघाडी असते ती जमाद उद दावा, या संघटनेचा म्होरक्या आहे हाफिज सईद. सईद भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - असा झाला खुलासा 
बातम्या आणखी आहेत...