आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Franchisees Offer Business Opportunities Rs10 50 Thousand Investment

10 ते 50 हजारांत सुरू करा हे पाच बिझनेस, फ्रँचायसीपासून कमावण्‍याची संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुमचा नवा बिझनेस सुरू करण्‍याचा विचार असेल तर योग्‍य संधी चालून आली आहे. काही नॅशनल इंटरनॅशनल ब्रँड, फ्रँचायसींनी बिझनेस सुरु करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. उल्लेखनिय म्हणजे तुम्ही फक्त 10 ते 50 हजारांत नवा बिझनेस सुरु करू शकता. या पॅकेजमधून आम्ही आपल्‍याला अशाच पाच बिझनेसची माहिती देत आहोत.
1. आहूजा बिझनेस सर्व्हिसेस (holiday and travel planning company)
ही कंपनी नवी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्‍ये फ्रँचायसीची ऑफर देत आहे. फ्रँचायझी घेईल, कंपनी त्‍याला मार्केट असिस्टन्‍स, जाहिरातीचा सपोर्ट उपलब्ध करून देणार आहे.
काय करावे लागेल-
ट्रॅव्‍हल प्लॅनिंग करावे लागेल.
ग्राहक जोडावे लागते.
ट्रेनिंग आणि सपोर्ट प्रोव्‍हाइड करावे लागते.
फ्रँचायसी फॅक्ट्स-
इन्व्‍हेस्टमेंटः 50 हजार ते 2 लाख रुपये
फ्रँचायसी फीस: 50 हजार रुपये (नॉन रिफंडेबल)
रॉयल्टीः 20 टक्‍के
अशा प्रकारे फ्रँचायसी घेण्‍यासाठी फ्रँचायसी इंडियाच्‍या वेबसाइटवर जाऊन कंपनी सर्च करू शकता.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर व्‍यवसायाविषयी माहिती...