आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या रक्षाबंधनला बहिणीला द्या हे गिफ्ट, काळासोबत वाढत जाईल किंमत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राखी पौर्णिमेला बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात आणि भाऊ त्यांच्या सुरक्षेचे वचन देतात. काळानुसार  सुरक्षा, सिक्युरिटीचे अर्थ बदलले आहेत. आता महिलांची आर्थिक सुरक्षा खूप महत्त्वाची झाली आहे. खासकरून जॉब करणाऱ्या महिलांची संख्या पूर्वीपासूनच कमी आहे. दुसरीकडे जबाबदाऱ्या किंवा वयामुळेही अनेक महिला जॉब सोडतात. म्हणूनच या रक्षा बंधनाला अशा खास गिफ्टबाबत सांगत आहोत ज्यांची किंमत वेळेबरोबर वाढत राहील आणि तुमच्या लाडक्या बहिणीची आर्थिक सुरक्षा मजबूत होईल, तिचे मोठे स्वप्नही पूर्ण करण्यास मदत होईल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा, रक्षा बंधनसाठी 5 फायनान्शियल गिफ्ट...
बातम्या आणखी आहेत...