आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूमचे या 8 बॅंकेत खाते असेल, तर होईल नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशातील बहुसंख्‍य नागरीक बँकेत बचत खात्‍यामध्‍ये आपले पैसे जमा करत असतात. याचे प्रमुख कारण हे अतिशय सोपे आणि किफायतशीर आहे. कारण बचत खात्‍यातील पैसे हवे तेव्‍हा काढता येतात आणि त्‍यावर व्‍याजही मिळत राहते. बचत खात्‍यामध्‍ये पैसे सुरक्षितही राहत असल्‍यामुळे सामान्‍यांना याचा फायदा होतो.
 
मात्र देशातील 8 प्रमुख बँकांनी नुकत्‍याच घेतलेल्‍या निर्णयामुळे सामान्‍यांना मिळणा-या लाभात कपात होण्‍याची शक्‍यता आहे. या बँकांनी बचत खात्‍यातील रकमेवर मिळणा-या व्‍याजदरात कपात करण्‍याचा निर्णय घेतला आहे. बचत खात्‍यातील रकमेवरील व्‍याजदर पूर्वीपासून कमीच होते. मात्र यात आणखी कपात झाल्‍यामुळे सामान्‍यांना याचा फटका बसण्‍याची शक्‍यता आहे.

या 8 बँकांनी व्‍याजदर केला कमी
1) स्‍टेट बँक ऑफ इंडिया
बचत खात्‍यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी किंमत असेल तर 3.5% व्‍याजदर मिळेल.  पूर्वी हाच दर 4% होता.
 
2) बँक ऑफ बरोदा
50 लाख रुपयांपर्यंत जमा रकमेवरील व्‍याजदर 4 टक्‍क्‍यांवरुन 3.5 टक्‍के करण्‍यात आला आहे.
 
3) अॅक्सिस बँक
अॅक्सिस बँकेनेही व्‍याजदरात 0.5 टक्‍क्‍यांनी घट केली आहे. 50 लाख रुपयांपर्यंतच्‍या रकमेवरील व्‍याजदर 4 टक्‍क्‍यावरुन 3.5 टक्‍के करण्‍यात आला आहे.
 
इतर बँकांविषयी पुढील स्‍लाइडवर...
 
बातम्या आणखी आहेत...