आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 140 Years Ago Mumbai Share Market Start In Trees Down

140 वर्षांपूर्वी एका वटवृक्षाखाली सुरू झाला होता मुंबई शेअर बाजार, असा चालतो कारभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
140 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची सुरुवात असोसिएशनच्या रूपात झाली होती. त्याचे नाव 'नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन' असे होते. मात्र, त्याची सुरुवात एका वटवृक्षाखाली झाली होती.

318 लोकांनी एक रुपया प्रवेश शुल्कातून मुंबई शेअर बाजार संस्था स्थापन केली. चर्चगेट परिसरात हार्निमन सर्कलच्या टाऊन हॉलजवळ वटवृक्षाखाली दलाल एकत्र येत आणि शेअरचा व्यवहार करत. दहा वर्षांनंतर दलाल मेडोज स्ट्रीट आणि एमजी रोड जंक्शनवर वटवृक्षाच्या झाडाखाली जमू लागले. यानंतर हे ठिकाण दलाल स्ट्रीट नावाने प्रसिद्ध झाले.
विशेष- बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज सध्या इंटरनॅशनल स्टॉक एक्स्चेंज होत आहे. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटीमध्ये (गांधीनगर) वर्षभरात त्याची स्थापना होईल.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कसा सुरु झाला पहिला शेअर बाजार...