आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत श्रीमंत तरुणींना डेट करण्याच्या 5 TIPS, मीडिया हाऊसने पब्लिश केला रिपोर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- असे मानले जाते की श्रीमंतांची चॉईस काहीशी वेगळी असते. त्यांच्या खासगी आयुष्यापासून अगदी लाईफ पार्टनरपर्यंत ही हटके चॉईस दिसून येते. फेमस ऑथरलीजा मंडे हिने 'द रिचर सेक्स' या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.

 

या पुस्ताकाबाबत टाईम मॅग्झिन, न्युयॉर्क टाईम्स आणि बिझनेस इन्सायडर सारख्या मीडिया हाऊसमध्ये रिपोर्ट पब्लिश झाला आहे. न्युयॉर्क टाईम्सने आपल्या वृत्ता सांगितले, की श्रीमंत मुलींना डेट करण्याचा प्रस्थ तरुणांमध्ये वाढत आहे. ही स्टडी पीयू रिसर्च द्वारे करण्यात आली होती. तरुणांना श्रीमंत मुलींच्या लुक्सपेक्षा त्यांच्याशी निगडित बाबी आवडतात असेही समोर आले आहे. जाणून घ्या श्रीमंत मुलींना कसे डेट करतात हे तरुण.

 

भारतातही दिसून येत आहे हा ट्रेंड
- भारतातही श्रीमंत तरुणींना डेट करण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत आहे.
- जागतील पातळीवर प्रसिद्ध असलेल्या डेटिंग अॅपमध्ये डाऊनलोडींगमध्ये ४०० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
- हे अॅप युज करणाऱ्या लोकांमध्ये भारतीय आशियात पहिल्या क्रमांकावर आहेत.
- श्रीमंत तरुणी अशी पटवायच्या याला भारतीयांचा चांगला प्रतिसाद आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, श्रीमंत तरुणींना डेट करण्याच्या पद्धतींबाबत...

बातम्या आणखी आहेत...