Home | Business | Share Market | stock markets updates for wednesday

शेअर मार्केट सलग दुसऱ्या दिवशीही उच्च स्तरावर, बनवला हा नवा रेकॉर्ड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 24, 2018, 02:30 PM IST

शेअर मार्केट सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी उच्च स्तरावर गेले आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने 36,268.19 आणि निफ्टीने 11,110.10

 • stock markets updates for wednesday

  नवी दिल्ली :- शेअर मार्केट सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी उच्च स्तरावर गेले आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने 36,268.19 आणि निफ्टीने 11,110.10 चा टप्पा पार केला आहे. यापुर्वी मार्केटीची सुरुवात धिम्या गतीने झाली. हेवीवेटचे ओएनसीजी, टिसीएस, आयटीसी, मारुती, एचडीएफसी बॅंक आणि इन्फोसिसमध्ये यांच्या मदतीने मार्केटला मोठा सपोर्ट मिळाला.

  काय झाले होते मंगळवारी
  - मंगळवारी पहिल्यादांच सेन्सेक्स 36,000 आणि निफ्टी 11,000 वर पोहचला होता. सेंन्सेक्सची ही आतापर्यंत सर्वात वेगवान उसळी होती.
  - नंतर संध्याकाळी सेन्सेक्स 341.97 अंकाच्या वेगासोबत 36,139.98 आणि निफ्टी 117 च्या वाढीसोबत 11,083.70 वर बंद झाले.


  मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर मार्केटमध्ये तेजी
  - सुरुवातीला बाजार खालच्या पातळीवरुन रिकव्हरीपासून मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये वेग आला. बीएईचे मिडकॅप इन्डेक्स 0.11 टक्क्यांनी वाढले आहे.
  - तेथेच, बीएसईचे स्मॉलकॅप इन्डेक्स 0.01 टक्क्यांनी मजबूत झाले.

 • stock markets updates for wednesday

Trending