Home | Business | Share Market | Saudi Arabia royal princess enjoy luxurious lifestyle

बुरख्यातील सौदी अरेबियाची बोल्ड Royal Princess, अशी आहे लाईफस्टाईल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 25, 2017, 12:51 PM IST

तलाल यांना मुरलेले बिझनेसमन समजले जाते. त्यांची वेंचर कॅपिटल कंपनी किंगडम होल्डिंगने ट्विटर, अॅप्पल,

 • Saudi Arabia royal princess enjoy luxurious lifestyle
  मुंबई- सौदी अरबचे रॉयल प्रिन्स अलवालिन बिन तलाल यांना अटक करण्यात आली आहे. तलाल हे सौदी अरबचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना विदेशात सौदी रॉयल फॅमिलीचा चेहरा म्हणून ओळखले जाते. फोर्ब्जनुसार, तलाल यांच्याकडे २८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. रॉयल लाईफस्टाईलसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे. अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे.
  पक्के बिझनेसमन आहेत तलाल
  तलाल यांना मुरलेले बिझनेसमन समजले जाते. त्यांची वेंचर कॅपिटल कंपनी किंगडम होल्डिंगने ट्विटर, अॅप्पल, सिटीग्रुप आणि ईबे सारख्या जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. जगभरात गुंतवणुकीसाठी प्रसिद्ध बेनक्यू सौदी फ्रांसी या कंपनीतही त्यांनी ३१ टक्के गुंतवणूक केली आहे. तलाल यांचे वडील १९६० मध्ये सौदी अरबचे अर्थमंत्री होते. २००८ मध्ये सिटी ग्रुप जेव्हा आर्थिक मंदीच्या झळा सोसत होता तेव्हा तलाल यांनी त्यात मोठी गुंतवणूक केली. आता या ग्रुपची संपत्ती वाढत आहे. त्याचा फायदा तलाल यांना होत आहे.
  फॅमिली राहते चर्चेत
  - लग्झरी लाईफस्टाईलसाठी तलाल फेमस आहेत. त्यांना महागड्या कार, विमान, यॉट आदी ठेवण्याचा शौक आहे.
  - त्यांनी चार लग्न केले आहेत. त्यांची चौथी पत्नी प्रिन्सेस अमिरा हीही अत्यंत ग्लॅमरस आहे.
  - आता मात्र दोघांमध्ये घटस्फोट झाला आहे. प्रिन्स तलाल यांची मुलगी प्रिन्सेस रीम हीसुद्धा प्रचंड ग्लॅमरस आहे. संपूर्ण सौदी अरबमध्ये ती दुसरी किम कर्दाशिअन म्हणून ओळखली जाते.
  - रीम व्यवसायाने फोटोग्राफर आहे. सौदी अरबची राजधानी रियाद ऐवजी ती पॅरिसमध्येही राहते.
  - सौदी राजघराण्याची असली तरी ती प्रचंड मॉडर्न आहे.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, सौदी अरेबीयाच्या दुसऱ्या किम कर्दाशिअनचे ग्लॅमरस फोटो....

 • Saudi Arabia royal princess enjoy luxurious lifestyle
  लग्झरी लाईफस्टाईलसाठी तलाल फेमस आहेत. त्यांना महागड्या कार, विमान, यॉट आदी ठेवण्याचा शौक आहे.
 • Saudi Arabia royal princess enjoy luxurious lifestyle
  प्रिन्स तलाल यांची मुलगी प्रिन्सेस रीम हीसुद्धा प्रचंड ग्लॅमरस आहे. संपूर्ण सौदी अरबमध्ये ती दुसरी किम कर्दाशिअन म्हणून ओळखली जाते.
 • Saudi Arabia royal princess enjoy luxurious lifestyle
  तलाल यांच्याकडे २८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. रॉयल लाईफस्टाईलसाठी ते जगभरात प्रसिद्ध आहे.

Trending