Home | Business | Share Market | this woman earned more than ambani and bill gates in just 4 days

या महिलेने फक्त 4 दिवसातच कमावली अंबानी, बिल गेट्सपेक्षा अधिक संपत्ती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 10, 2018, 12:00 AM IST

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आणि भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना चीनच्या एका व्यवसायीक महिले

 • this woman earned more than ambani and bill gates in just 4 days

  नवी दिल्ली - जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स आणि भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना चीनच्या एका व्यवसायीक महिलेने कमाईच्या बाबतीत मागे सोडले आहे. या महिलेने फक्त नव्या वर्षातील पहिल्या चार दिवसातच 13,650 कोटी रुपये कमावले आहे. जाणून घेऊया या महिलेबद्दल...

  चीनची आहे ही पाचवी सर्वात श्रीमंत व्यवसायीक महिला...
  - चीनमधील रियर सेक्टरची सर्वात मोठी कंपनी कंट्री गार्डन होल्डिंगची व्हाईस चेअरमन यांग हुइयानसाठी नवे वर्ष 2018 हे लकी ठरले आहे. कंपनीच्या विक्रीत वाढ होण्यापासून नव्या वर्षातील पहिल्या 4 व्यवसायीक दिवसांमध्येच त्यांची संपत्ती 13,650 कोटी रूपये (210 कोटी डॉलर) वाढली आहे.

  वारसामध्ये मिळाली होती कंपनी...
  मार्केटिंगमध्ये बॅचरल डिग्री होल्डर हुइयान यांना ही कंपनी त्यांच्या वडिलांकडून वारसामध्ये मिळाली होती. याशिवाय त्यांच्या जवळ ऑस्ट्रेलियामध्येही रियल इस्टेटचा व्यवसाय आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा कशी वाढली संपत्ती...

 • this woman earned more than ambani and bill gates in just 4 days

  नव्या वर्षात 16 टक्के वाढला स्टॉक...
  ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, कंट्री गार्डन होल्डिंगच्या सेल्समधील वाढीमुळे हॉंगकॉंग ट्रेडिंगमध्ये कंपनीच्या स्टॉकमध्ये सोमवारी 6.9 टक्क्यांनी वाढ झाली. तेथेच या वर्षी आतापर्यंत 16 टक्क्यांची वाढ  नोंदवली आहे. स्टॉक्समध्ये जलदगतीने त्यांच्या संपत्तीमध्ये 2010 कोटी डॉलरची वाढ झाली आहे.

   

  पुढील स्लाईवर वाचा मुकेश अंबानीची किती वाढली संपत्ती...

 • this woman earned more than ambani and bill gates in just 4 days

  2762 कोटी वाढली संपत्ती...
  2018 या वर्षाची सुरूवात ही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींसाठीही चांगले राहिले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, नव्या वर्षात मुकेश अंबानी यांची संपत्ती 2462.5 कोटी रूपयांनी वाढली आहे. या वाढीबरोबरच सर्व नेटवर्थ 4070 करोड डॉलर (2.65 लाख कोटी डॉलर) झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्समध्ये अंबानी 20 व्या नंबरवर आहे.

   

  पुढील स्लाईडवर वाच, बिल गेट्स यांनी किती केली कमाई...

 • this woman earned more than ambani and bill gates in just 4 days

  9555 कोटी वाढली संपत्त...

  जगातील दुसरे श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांच्या संपत्तीत 2018 या वर्षात 9555 कोटी रूपयांनी वाढ झाली आहे. 9330 कोटी डॉलरसोबतच इंडेक्समध्ये जेफ बिजोसनंतर दुसऱ्या नंबरवर आहे.

Trending