Home | Business | Share Market | invest 50 k and get lacks in return, these are tips

फक्त 50 हजार रुपये आहेत, अशी करा गुंतवणूक, या आहेत TIPS

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 07, 2018, 12:10 AM IST

आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय घेऊन आलोय. अगदी ५० हजार रुपयांपासूनची रक्कम तुम्ही कशी गुंतवू शकता

 • invest 50 k and get lacks in return, these are tips

  मुंबई- तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगल्या कमाईचा रस्ता शोधत असाल तर ही न्युज तुमच्या फायद्याची आहे. या स्कीममध्ये पैसा गुंतवला तर सुरक्षित गुंतवणुकीसह एका वर्षांत ४६ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची हमी तुम्हाला मिळते. बऱ्याच लोकांमध्ये गुंतवणुकीसाठी अतिरिक्त पैसे नसतात. काही जमले तर ते गुंतवणुकीपासून दूर राहतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचे आकर्षक पर्याय घेऊन आलोय. अगदी ५० हजार रुपयांपासूनची रक्कम तुम्ही कशी गुंतवू शकता हे आज आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला पाच पर्यायांची माहिती देणार आहोत.

  म्युचल फंच- ४६ टक्क्यांपर्यंत मिळू शकते रिटर्न
  च्वॉइस ब्रोकिंगचे प्रेसिडंट अजय केजरीवाल यांनी सांगितले, की तुमच्याकडे ५० हजार रुपये असतील तर गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप किंवा बॅलेन्स्ड फंड स्कीमची निवड करायला हवी. या कॅटेगरीत फंड चांगले रिटर्न देतात. गुंतवणुकदार ५० हजार रुपयांपासून गुंतवणुकीचे पर्याय निवडू शकतात. अशा वेळी ४ हजार रुपये महिना एखाद्या चांगल्या फंडमध्ये सिपच्या माध्यमातून एका वर्षासाठी गुंतवू शकता.

  पुढील स्लाईडवर वाचा गुंतवणुकीचे इतर महत्त्वपूर्ण पर्याय....

 • invest 50 k and get lacks in return, these are tips

  येथे मिळते १४ टक्के रिटर्न
  - ५० हजार रुपयांच्या रेंजमध्ये तुम्ही देशातील सर्वांत मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीत गुंतवणूक करु शकता.
  - कंपनीच्या एका शेअरची किंमत ८३४८ रुपये आहे. म्हणजे तुम्ही ५० हजार रुपयांमध्ये ६ शेअर खरेदी करु शकता.
  - ब्रोकरेज हाऊस एक्सिस डायरेक्ट याच्यानुसार या कंपनीच्या प्रति शेअरची किंमत ९५२२ रुपये होऊ शकतो. म्हणजे प्रति शेअर १४ टक्के रिटर्न मिळू शकते.
  - मार्केट एक्सपर्ट श्रीकांत आकोलकर यांनीही या शेअरवर चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

 • invest 50 k and get lacks in return, these are tips

  येथे मिळेल १२ टक्के रिटर्न
  - लिक्विड फंडही गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. हे सुरक्षित म्युचल फंड आहे. येथे गुंतवणूक सुरक्षित समजली जाते.
  - गेल्या काही वर्षांपासून या फंडमध्ये ९ ते १२ टक्के रिटर्न मिळवता येऊ शकतो.
  - या स्कीममध्ये जेव्हा हवे तेव्हा पैसे टाकता येतात. तसेच जास्त इन्कम झाले असेल तर गुंतवणूक वाढवू शकता.
  - सेव्हिंग अकाऊंटसारखे हे काम करते. चक्क ७ दिवसांसाठीही यात गुंतवणूक करता येते.
  - या स्कीममध्ये ६ वर्षांत ५० हजार रुपये हे १ लाख रुपये होऊ शकतात.

 • invest 50 k and get lacks in return, these are tips

  येथे ८ वर्षांत ५० हजारांचे होतील १ लाख
  - इन्कम फंड गुंतवणुकीचा चांगला विकल्प आहे. येथे ८ ते ९ टक्के वार्षिक रिटर्न मिळू शकते.
  - ५० हजार रुपयांचावर वार्षिक ९ टक्के रिटर्नसह तुमची गुंतवणूक ८ वर्षांत डबल होऊ शकते.
  - या गुंतवणुकीत जोखिम कमी असते. येथे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते.
  - येथे सेव्हिंग अकाऊंट आणि एफडी पेक्षा जास्त गुंतवणूक मिळते.

 • invest 50 k and get lacks in return, these are tips

  येथे मिळेल १ वर्षात ७.९ टक्के रिटर्न
  - ५० हजार रुपये बॅंकेच्या सेर्व्हिंग अकाऊंटमध्ये ठेवण्याऐवजी पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवा. जास्त रिटर्न मिळेल.
  - पोस्ट ऑफिस बचत योजनांवर ७.९ टक्के वार्षिक रिटर्न मिळते. सुमारे ९ वर्षांत तुमचे ५० हजार रुपये १ लाख होतील.

Trending