आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gold Price 4 Percent Down In On Year For International Market

दिवाळी स्पेशल : सोन्‍यावर \'लक्ष्मी\' रूसली, गुंतवणुकदारांना सलग तिसऱ्या वर्षीही झळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेस्टिव सीझनमध्‍ये धनत्रयोदशीच्‍या मुहुर्तावर सोने आणि चांदीमध्‍ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. परंतु, सलग तीन वर्षापासून सोने रिटर्नवर गुंतवणूकदारांना निराशा मिळालेली आहे. या वर्षी देखील सोन्‍याचे भाव गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत जवळपास चार टक्‍याने घट होऊन ते 26,360 रुपये प्रती दहा ग्रॅमवर आले आहे.
तज्‍ज्ञाच्‍या हितीनुसार पुढच्‍या दिवाळीपर्यंत सोन्‍याचे भाव वाढण्‍याची शक्‍यता खूप कमी आहे. कारण की, डिसेंबरमध्‍ये अमेरिकी सेंट्रल बँक व्‍याज दरात वाढ करण्‍याची शक्‍यता आहे. याचा थेट परिणाम आंरराष्‍ट्रीय आणि स्‍थानीक बाजारातील सोन्‍याच्‍या किमतीवर होत आहे. एक्सपर्ट सांगतात की, डिसेंबरपर्यंत सोन्‍याचे भाव 25,500 रुपये प्रती दहा ग्रॅम पेक्षा खाली येण्‍याची शक्‍यता आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा चार आठवड्यातील सोन्‍याच्‍या किमतीमधील घट