आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Crude Basket At Biggest Low Since But Petrol And Diesel Prices Still High

पेट्रोल-डीझेलचे भाव वाढवून शासनाची कोट्यावधींची कमाई, 2008 नंतर सर्वात स्‍वस्‍त क्रूड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- भारतासाठी कच्‍चे तेल 2008 नंतर सर्वात स्‍वस्‍त झाले आहे. परंतु पेट्रोल-डिझेलच्‍या किंमतीमध्‍ये पाहिजे त्‍या प्रमाणात घट झाली नाही. सरकार याकडे एक प्रकारे पैशाची खान म्‍हणून पाहत आहे.
मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे 6 नोव्‍हेंबरला एक्साइज ड्यूटीमध्‍ये फेरबदल करण्‍यापूर्वी पेट्रोल डिझेलच्‍या गेल्‍या 4 वेळी झालेल्‍या दरवाढीमध्‍ये पेट्रोलवर एक्साइज ड्यूटी 7.75 रुपये प्रति लीटर आणि डीझेलवर 6.5 रुपये लीटरने वाढ झाली आहे. यामुळे सरकारच्‍या तिजोरीत 20,000 कोटी रुपये जमा झाले आहे.
किती झाली घट?
इंडियन बास्‍केटमध्‍ये कच्‍च्‍या तेलाचे भाव 2008 च्‍या तुलनेत 40 डॉलर प्रती बॅरल पेचाही कमी झाले आहे. सोमवारी भारतीय बास्केटसाठी कच्‍च्‍या तेलाच्‍या किमतीमध्‍ये घट होऊन 39.89 डॉलर प्रती बॅरलची नोद करण्‍यात आली आहे. भारतीय बास्‍केटचा संबंध त्‍या किमतीशी आहे. ज्‍या किमतीत भारत कच्‍च्‍या तेलाची खरेदी करतात.
पुढील स्‍लाइडवर वाचा यावर्षी कीती वाढली एक्साइज ड्यूटी?