आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्‍याच्‍या किमतीत वाढ, स्‍थानिक बाजारपेठेवरही परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सण-उत्‍सवाचे सिझन सुरू होताच आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेत सोन्‍या-चांदीच्‍या किमतीमध्‍ये वाढ झाली आहे. सोन्‍या चांदीच्‍या किेमतीमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. याचा परिणाम स्‍थानिक बाजारपेठेवरही होत आहे.

आंतरराष्‍टीय बाजारात सोनं 5 महिन्‍यांच्‍या उचांकीवर
अमेरिकेत व्‍याजदरामध्‍ये उशिराणे वाढ झाल्‍यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्‍याची किंमती 5 महिन्‍याच्‍या उचांकीवर पोचले आहे. कॉमेक्सवर सोन्‍याची उलाढाल 1180 डॉलरच्‍यावर चालू आहे. ही वाढ 30 जून नंतरची सर्वात जास्‍त आहे.
गुरुवारच्‍या सत्रामध्‍ये एमसीएक्सवर सोन्‍यात 65 रुपयांनी वाढ होऊन 27,271 रुपये प्रती दहा ग्रॅम झाले आहे. तसेच एमसीएक्सवर चांदीमध्‍ये 25 रुपयांची घट झाली असून आता ते 37,550 रुपये प्रती किला ग्रॅम झाली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा स्‍थानिक बाजारात सोनं 27000 पेक्षा जास्‍त...