आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात? तुमचे फॅमिली प्लॅनिंग काय? तरुणींचा असा होतो इंटरव्ह्यु...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जगभरातील देशांमध्ये प्रायव्हेट सेक्टरमधील महिलांची संख्या वाढत आहे. भारतही यातून सुटलेला नाही. यामुळे वर्क प्लेसमधील जेंडर गॅपमध्ये असलेली डीप भरुन येत आहे. पण तरीही जॉब इंटरव्ह्यूत जेंडर डिस्क्रिमिनेशन असलेले प्रश्न विचारले जातात. हफिंग्टन पोस्टने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले, की जॉब इंटरव्ह्यूत तरुणींना काही असे ऑकवर्ड प्रश्न विचारले जातात जे मुलांना विचारले जात नाहीत.

 

प्रायव्हेट कंपन्यांमध्ये सीनिअर लेव्हलवर काम करणाऱ्या सुमारे २०० महिला कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आढळून आले, की सुमारे ७५ टक्के महिला अशा स्वरुपांच्या प्रश्नांचा सामना करतात. काही प्रश्न खास महिलांसाठी डिझाईन केलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरे देताना महिलांना प्रचंड माणसिक तणावाला सामोरे जावे लागते. या प्रश्नांचा संबंध त्यांच्या खासगी आयुष्याशी असतो. जाणून घेऊयात असे कोणते प्रश्न नोकरी मिळवण्यासाठी आलेल्या महिलांना विचारले जातात...

 

पुढील स्लाईडवर वाचा... असे विचारले जातात महिलांना खासगी प्रश्न....

 

सोर्स- दी इंडिपेडन्स, हफिग्टन पोस्ट आणि बस्टल डॉट कॉम

बातम्या आणखी आहेत...