आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात किरकोळ वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय शेअर बाजारात गुुरुवारी शेवटच्या तासात झालेल्या नफ्यारूपी विक्रीच्या माऱ्यात बाजार दिवसभराच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअर्सचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स पाच अंकांच्या घसरणीसह २४६७७ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी १४ अंकाच्या तेजीसह ७५१२ अंकाच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...