आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात पुन्हा घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेत फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या आधी जागतिक बाजारात दबाव कायम आहे, त्यातच जीएसटी बिल संसदेत अडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे देशातील शेअर बाजाराची धारणा नकारात्मक झाली. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी बँकिंग आणि रिअॅल्टी क्षेत्रात तेजीने घसरण झाल्यामुळे सेन्सेक्स २०८ अंकाने पडून २५०४४ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७३ अंकांनी घसरून ७६१० च्या पातळीवर बंद झाला. गेल्या आठ दिवसांत बाजार सात टक्क्यांनी पडून बंद झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...